सोपी गोष्ट | महाराष्ट्रातून मान्सून परतला, पण अजूनही पाऊस का पडतोय?
वाचन वेळ: 1 मिनिटे
देशातून मान्सून परतला, असं हवामान विभागाने 15 ऑक्टोबरला जाहीर केलं होतं. पण असं असलं तरी राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस भरपूर पाऊस पडलेला आहे.
हा पाऊस कशामुळे पडतोय? हा अवकाळी पाऊस आहे का? राज्यात थंडी कधी येईल?
समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले








