सोपी गोष्ट : तुपाची शुद्धता आणि त्यातील भेसळ कशी ओळखायची?
सोपी गोष्ट : तुपाची शुद्धता आणि त्यातील भेसळ कशी ओळखायची?
तिरुपती देवस्थानचे प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी कमी दर्जाचं तूप वापरण्यावरून वाद झाला. S व्हॅल्यू वेगवेगळी असल्याने तिरुमाला लाडू प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या दर्जाबद्दल शंका असल्याचं नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) ने दिलेल्या रिपोर्टमध्ये आंध्र प्रदेश सरकारने म्हटलं.
S व्हॅल्यू म्हणजे काय? तुपाच्या शुद्धतेबद्दल प्रयोगशाळेत कोणत्या तपासण्या केल्या जातात आणि तुपात भेसळ आहे का हे घरी तपासता येणं शक्य आहे का?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
- रिपोर्ट - लक्कोज श्रीनिवास
- निवेदन - अमृता दुर्वे
- एडिटिंग - मयुरेश वायंगणकर



