IPL Auction: प्रिती झिंटाच्या टीममध्ये शाखरुख, सचिन बेबीचा ट्विटरवर धुमाकूळ

फोटो स्रोत, Getty Images
आयपीएलच्या या हंगामामध्ये काही खेळाडूंच्या नावामुळे वेगळीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. शाहरुख खान नावाच्या खेळाडूला प्रिती झिंटा हिच्या पंजाब किंग्ज संघाने विकत घेतल्यावर अभिनेता शाहरुख खानला प्रितीने विकत घेतलं अशी मिम्स फिरू लागली.
तसेच सचिन बेबी नावाच्या खेळाडूला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने घेतल्यावर अर्जुन तेंडूलकरचं नाव व्हायरल होऊ लागलं. अर्जुन आणि सचिन बेबी या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत हे अनेकांना माहितीच नव्हतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
त्याचप्रमाणे शाहरुख खान हे नावही अनेकांना समजायला वेळ गेला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
शाहरुख खान या खेळाडूचा लिलाव होत असताना काही लोकांनी त्याचा मुलगा आर्यन खानचे भाव टिपले आणि त्याचे ट्वीट्स करायला सुरुवात केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
शाहरुख आपल्या संघात आल्यावर आनंद व्यक्त करणाऱ्या प्रिती झिंटाचा व्हीडिओही व्हायरल झाला. जेव्हा शाहरुख तुमच्या संघात येतो असं शीर्षक त्याला देण्यात आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
काही लोकांनी त्यांच्या सिनेमातला एक क्षण दाखवून प्रितीला शाहरुख तेव्हाच मिळाला असता उगाच इतके कोटी रुपये तिनं खर्च केले अशी खोचक टिप्पणी केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
शेवटी शाहरुखला प्रितीनं खरेदी केलंच अशीही कमेंट एकाने ट्वीटरवर केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
सचिन बेबी आणि अर्जुन यांच्यावरही अशाच प्रकारची ट्वीट्स करण्यात आली आहेत. सचिन बेबी आणि अर्जून तेंडुलकर या दोन व्यक्ती आहेत असं एकानं ट्वीट केलं आहे.
एका व्यक्तीनं आजच्या लिलावात दोन सचिन बेबी आहेत अशी गंमतीशीर टिप्पणी केली आहे.
तर एका व्यक्तीनी आरसीबीनं चुकीचा सचिन बेबी विकत घेतला असं लिहिलं आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)