बीबीसी 'स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराचे ज्युरी कोण कोण आहेत?

बीबीसी मार्च महिन्यात 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्कार देणार आहे. पुरस्काराची विजेती खेळाडू तुम्ही मतदानानं निवडू शकता.
फेब्रुवारी महिन्यात बीबीसीच्या सर्व भारतीय भाषांच्या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या आवडत्या खेळाडूला मत देऊ शकता.
देशातील 'स्टार' महिला खेळाडूंची संख्या ही आता वाढत चाललीये. त्यामुळे या पुरस्कारासाठी ठराविक खेळाडूंची निवड करणं हे खूप कठीण काम होतं. ही गोष्ट लक्षात घेऊनच बीबीसीनं देशातील वेगवेगळ्या भागातील आणि परदेशातीलही काही नामांकित क्रीडा पत्रकार, लेखक आणि अन्य तज्ज्ञांची मदत घेऊन पुरस्कारासाठी नावं 'शॉर्ट लिस्ट' करण्यात आली आहेत.
ज्युरींना ज्या पाच महिला खेळाडूंच्या पारड्यात मत टाकलं आहे, त्यांच्यामध्येच 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्कारासाठी चुरस असेल.
या पुरस्कारांसाठी ज्युरी म्हणून काम केलेल्या सदस्यांची नावं-
-शारदा उगरा, ईएसपीएन
-रिका रॉय, एनडीटीव्ही
-प्रज्वल हेगडे, टाइम्स ग्रुप
-शुव्रो घोषाल, द ब्रिज
-संदीप द्विवेदी, इंडियन एक्सप्रेस
-निखिल नाज़
-गौरव कालरा, नेटवर्क 18
-नीरू भाटिया, द वीक
-राजेंद्र सजवान, पंजाब केसरी
-राजदीप सरदेसाई
-राकेश राव, द हिंदू
-प्रसेन मुद्गल, स्पोर्ट्सकीडा
-नॉरिस प्रीतम, वायएमसीए
-नोवी कपाडिया, मुक्त पत्रकार
-हरपाल एस. बेदी, मुक्त पत्रकार
-हेमंत रस्तोगी, अमर उजाला
विधांशु कुमार मुक्त पत्रकार/ लेखक
-तुषार त्रिवेदी, नवगुजरात समय
-चिराग दोषी
-सुरेश पारेख, ANI गुजरात
-प्रशांत केणी, इंडियन एक्सप्रेस
-शैलेश नागवेकर, सकाळ
-महेश विचारे, महाराष्ट्र टाइम्स
-संजय दुधाणे
-सी वेंकटेश, स्वतंत्र लेखक
-व्ही.व्ही सुब्रमण्यम, द हिंदू, हैदराबाद
-संतोष कुमार
-सबरी राजन, मुक्त पत्रकार
-के कीर्तिवासन, द हिंदू
-सदईयंडी, न्यूज़ 18
-के विश्वनाथ, मातृभूमि
-राजीव मेनन, मनोरमा
-कमल वरादूर, चंद्रिका
-संबित महापात्र, निर्भय डेली
-सनातन पानी, orisports.com
-सुरेश स्वैन, संबाद
-सुबोध मल्ला बरुआ, दैनिक आसाम
-सरजू चक्रवर्ती, स्यंदन पत्रिका
-रोहित महाजन, ट्रिब्यून
-सबा नायकन, इस्टर्न क्रॉनिकल
-ऐश्वर्य कुमार, ईएसपीएन
-मेहा भारद्वाज, नेटवर्क18
- कॅथी स्टोन, बीबीसी
- जान्हवी मुळे, बीबीसी
- पंकज प्रियदर्शी, बीबीसी
- रेहान फझल, बीबीसी
- रूपा झा, बीबीसी
- बेन सदरलँड, बीबीसी
- शिवानी नायक, इंडियन एक्सप्रेस
- सुनंदन लेले, लेखक
- वंदना, बीबीसी
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








