मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 10 आठवड्यांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात
12 नोव्हेंबरला शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी वर्षा निवासस्थानी तसंच शिवाजी पार्कवर ध्वजवंदन केलं. मधल्या काळात त्यांनी बैठकांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये ऑनलाईन सहभाग घेतला होता, पण प्रत्यक्षपणे ते आज पहिल्यांदाच सहभागी झाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)