इस्रायल की पॅलेस्टाईन, भारत नेमका कुणाचा मित्र आहे? सोपी गोष्ट 962

व्हीडिओ कॅप्शन, इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध : भारत नेमका कुणाचा मित्र आहे? सोपी गोष्ट
इस्रायल की पॅलेस्टाईन, भारत नेमका कुणाचा मित्र आहे? सोपी गोष्ट 962

भारताच्या फाळणीच्या काळातच इस्रायलचा जन्म होत होता. त्या दरम्यान गांधीजींनी इस्रायलच्या स्थापनेलाच विरोध केला होता, त्यामुळे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणावर बराच काळ गांधींचा प्रभाव राहिला.

मात्र मागील तीन दशकांमध्ये भारत इस्रायलचा मित्र बनला आहे. नेमके भारत इस्रायल संबंध आणि पॅलेस्टाईनबद्दलची भारताची भूमिका कशी बदलत गेली?

पाहा ही सोपी गोष्ट

निवेदन - सिध्दनाथ गानू

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)