सोपी गोष्ट : शत्रू संपत्ती कायदा, ज्याद्वारे जनरल मुशर्रफ यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला
सोपी गोष्ट : शत्रू संपत्ती कायदा, ज्याद्वारे जनरल मुशर्रफ यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशरर्फ यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या उत्तर प्रदेशच्या बागपतमधल्या जमिनीचा लिलाव नुकताच शत्रू संपत्ती कायद्यानुसार करण्यात आला.
पण हा शत्रू संपत्ती कायदा काय आहे? यामध्ये कोणत्या संपत्तीचा समावेश होतो? आणि ती कधी विकता येते? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
- रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
- एडिटिंग - शरद बढे