आई कुणबी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र देता येईल का? | सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, आई कुणबी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र देता येईल का? | सोपी गोष्ट
आई कुणबी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र देता येईल का? | सोपी गोष्ट

महाराष्ट्राच्या माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांच्या मुलाला त्यांच्या आईची जात लावता आली नव्हती पण तशाच एका प्रकरणात न्यायालयाने गुजरातमध्ये मुलाला आईची जात लावण्याची परवानगी दिली होती. भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या देशामध्ये आईची जात मुलांना लावण्याबाबत कायदा काय सांगतो? याआधी अशी प्रकरणं घडली आहेत का? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.

लेखन - आशय येडगे

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)