सोपी गोष्ट : IPO म्हणजे काय? त्यामध्ये गुंतवणूक करावी का ?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : IPO म्हणजे काय? त्यामध्ये गुंतवणूक करावी का?
सोपी गोष्ट : IPO म्हणजे काय? त्यामध्ये गुंतवणूक करावी का ?

IPO म्हणजे Initial Public Offering. यावेळी एखादी कंपनी पहिल्यांदाच त्यांचे शेअर्स विकत असते.

IPO काय असतो, त्यात कोणाला गुंतवणूक करता येते आणि ही गुंतवणूक करावी की नाही? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)