विमान कोसळल्यानंतर काही क्षणांत काय घडलं? बॉडीकॅमने टिपला थरार
विमान कोसळल्यानंतर काही क्षणांत काय घडलं? बॉडीकॅमने टिपला थरार
कझाकस्तानमधील अकतऊ शहरात अझरबैजान एअरलाईन्सचं विमान कोसळलं. 67 प्रवासी आणि 5 जणांचा क्रू या विमानात होता.
क्रॅशनंतर कझाकस्तानच्या इमर्जन्सी सर्व्हिसेसचे अधिकारी घटनास्थळी धावले. तेव्हा घडत असलेल्या घडामोडी त्यांच्या बॉडीकॅममध्ये कैद झाल्या.