फोर्डो आण्विक केंद्र : इराणचं हे भूमिगत अणुकेंद्र महत्त्वाचं का आहे?

व्हीडिओ कॅप्शन, इराणचं हे भूमिगत अणुकेंद्र महत्त्वाचं का?
फोर्डो आण्विक केंद्र : इराणचं हे भूमिगत अणुकेंद्र महत्त्वाचं का आहे?

इराणचं एक महत्त्वाचं आण्विक केंद्र आहे फोर्डो, पण हे नष्ट करणं इस्रायलसाठी इतकं सोपं नाही.

काय आहे फोर्डोमध्ये आणि अशा प्रकारे आण्विक केंद्रांवर हल्ले करण्याचे परिणाम काय असू शकतात? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की अमेरिकेनी फोर्डोवर हल्ला केला आहे. हे फोर्डोचे आण्विक केंद्र नेमके कसे आहे?

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : शरद बढे

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)