डाएट म्हणजे नेमकं काय? तुमच्यासाठी योग्य डाएट कोणता, हे कसं ठरवाल?

व्हीडिओ कॅप्शन, डाएट म्हणजे नेमकं काय? तुमच्यासाठी योग्य डाएट कोणता, हे कसं ठरवाल?
डाएट म्हणजे नेमकं काय? तुमच्यासाठी योग्य डाएट कोणता, हे कसं ठरवाल?
आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

आतापर्यंत आपल्यापैकी बहुतांश जणांनी अधुनमधून एखादा डाएट प्लॅन किंवा एखादी आहारशैली वापरून वजन वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न केला असेल. किंवा आपण वजन कमी करण्यासाठी काही पर्यायांचा वापर नक्कीच केला असण्याची शक्यता आहे.

मात्र अनेकवेळा आपल्याला याचं योग्य ज्ञान नसल्यामुळे त्यात यश येत नाही किंवा त्याचे तोटेही होण्याची शक्यता असते. त्यामुळेच याची शास्त्रीय माहिती असणं आवश्यक असतं.

त्यासाठीच पुण्यातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी बीबीसी मराठीच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतील.

एडिटिंग - शरद बढे

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)