सोपी गोष्ट | निवडणूक आयोग कसं काम करतो? यापूर्वी कधीकधी वाद झालाय?
सोपी गोष्ट | निवडणूक आयोग कसं काम करतो? यापूर्वी कधीकधी वाद झालाय?
भारतात निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगावर असते.
दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था 1950 पासून देशातल्या संसदीय आणि विधिमंडळ निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
निवडणूक आयोगाची रचना कशी असते, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि निवडणूक आयुक्तांविषयी जाणून घेऊया.
पाहा ही सोपी गोष्ट.
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले