सोपी गोष्ट : आरोग्य विमा म्हणजे काय? तो काढताना काय काळजी घ्यायची?
सोपी गोष्ट : आरोग्य विमा म्हणजे काय? तो काढताना काय काळजी घ्यायची?
हेल्थ इन्शुरन्स म्हणजे अशा प्रकारची विमा योजना जी तुमच्या वैद्यकीय खर्चासाठीचं कव्हरेज देते. हा इन्शुरन्स कोणी काढायला हवा? त्याचा फायदा काय असतो? मेडिक्लेम आणि आरोग्य विम्यामध्ये काय फरक आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे