वेतन आयोग काय असतो? त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कसा वाढतो?

व्हीडिओ कॅप्शन, वेतन आयोग काय असतो? त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कसा वाढतो?
वेतन आयोग काय असतो? त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कसा वाढतो?

वेतन आयोग म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात निर्माण करण्यात आलेली एक यंत्रणा, ज्याद्वारे केंद्रशासन आणि राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन-वेतन पातळ्या, भत्ते याबद्दलचे निर्णय घेतले जातात.

केंद्र सरकारद्वारे या वेतन आयोगाची स्थापना केली जाते. साधारण दर दहा वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते.

आता 8 व्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आलीय. याद्वारे पगारवाढ कशी होते? आजवरच्या वेतन आयोगांनी काय केलं?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

  • रिपोर्ट : टीम बीबीसी
  • निवेदन : सिद्धनाथ गानू
  • एडिटिंग : निलेश भोसले