अहमदाबाद विमान अपघाताचा क्षण CCTV कॅमेऱ्यात कैद
अहमदाबाद विमान अपघाताचा क्षण CCTV कॅमेऱ्यात कैद
एअर इंडिया 171 हे विमान अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ करताच मेघाणीनगरमध्ये कोसळलं.
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह किमान 204 जणांचे प्राण गेले आहेत.
विमान कोसळलं, तो क्षण CCTV मध्ये कैद झाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






