भारत, हिंदुस्तान, इंडिया - देशाची इतकी नावं कशी पडली? सोपी गोष्ट 936

व्हीडिओ कॅप्शन, भारत, हिंदुस्तान, इंडिया - देशाची इतकी नावं कशी पडली? सोपी गोष्ट 936
भारत, हिंदुस्तान, इंडिया - देशाची इतकी नावं कशी पडली? सोपी गोष्ट 936

संविधानाच्या पहिल्या कलमामध्ये 'इंडिया दॅट इज भारत' असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र मागच्या दोन दिवसांपासून आपल्या देशाचं नाव इंडिया असं वगळून फक्त भारत ठेवलं जाण्याची चर्चा सध्या सुरूय.

जून 2020 मध्ये भारताच्या संविधानातून इंडिया हा शब्द काढून तिथे फक्त भारत असा उल्लेख करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की संविधानात आपल्या देशाचा इंडिया म्हणजेच भारत असा उल्लेख करण्यात आलेला आहे.

इंडिया आणि हिंदुस्थान हे नाव कुठून आलं?

संशोधन - अजित वडनेरकर, भाषातज्ज्ञ

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)