पाणी वाचतंय, कमाई वाढतेय; महाराष्ट्रातले 1000 शेतकरी AI शेती कशी करतायत?
पाणी वाचतंय, कमाई वाढतेय; महाराष्ट्रातले 1000 शेतकरी AI शेती कशी करतायत?
हवामान बदलामुळे होणाऱ्या पिकांच्या रोगांवर नियंत्रण मिळवणं आणि एकरी उत्पादन वाढवणं सधन भागात शक्य होईल का यासाठी artificial intelligence ची मदत घेतली गेली. 1000 शेतकऱ्यांच्या शेतात हे तंत्रज्ञान प्रायोगिक स्वरुपात रुजलंय. यासाठी शेतकऱ्यांकडून 12हजार 500 रुपये घेतले जात आहेत. मग त्यांच्या शेताचं जीआयएस मॅपींग केलं जातं आणि मातीचं परीक्षणही केलं जातं.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर






