सोपी गोष्ट : गर्भनिरोधाच्या हार्मोनल पद्धतींपेक्षा या 'नैसर्गिक' अ‍ॅप्सना काही महिला पसंती का देतायत?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : गर्भनिरोधाच्या हार्मोनल पद्धतींपेक्षा या 'नैसर्गिक' अ‍ॅप्सना काही महिला पसंती का देतायत?
सोपी गोष्ट : गर्भनिरोधाच्या हार्मोनल पद्धतींपेक्षा या 'नैसर्गिक' अ‍ॅप्सना काही महिला पसंती का देतायत?

ही अ‍ॅप्स ओव्युलेशनचा (ovulation) अंदाज वर्तवण्यासाठी शरीराच्या तापमानासारख्या काही घटकांची नोंद घेतात. यावरून त्या महिलेला अंदाज येऊ शकतो की दर महिन्याला ती गरोदर होण्याची सर्वाधिक शक्यता कधी असेल किंवा तिची पाळी कधी येईल. मग सेक्स करणं टाळायचं की जोडीदाराला कंडोमचा वापर करायला सांगायचा याचा निर्णय ती महिला घेऊ शकेल. या अ‍ॅप्सचा खरंच किती उपयोग होतो? यात काही धोके आहेत का? पाहा सोपी गोष्ट

रिपोर्ट - मिशेल रॉबर्ट्स

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर