यंदा हिवाळा लवकर आला? आणि यावेळी थंडी जास्त गोठवणारी असेल का? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : यंदा हिवाळा लवकर आला? आणि यावेळी थंडी जास्त गोठवणारी असेल का?
यंदा हिवाळा लवकर आला? आणि यावेळी थंडी जास्त गोठवणारी असेल का? - सोपी गोष्ट

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच गुलमर्गसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाली आणि दिल्लीकरांना थोडासा गारठा जाणवायला लागलाय. यावर्षी हिवाळा लवकर आलाय का? हा ला निना चा परिणाम आहे का? मुळात ला निना म्हणजे काय? आणि त्याचा भारतातल्या हिवाळ्यावर कसा परिणाम होतो?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

  • रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : मयुरेश वायंगणकर