ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे भारत आणि चीन जवळ येतील? सोपी गोष्ट
ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे भारत आणि चीन जवळ येतील? सोपी गोष्ट
भारत आणि चीनने आपसांतला व्यापार वाढवण्यासाठी आणि दोन देशांमधल्या डायरेक्ट फ्लाईट्स पुन्हा सुरू करण्यासाठी नुकतीच चर्चा केली.
2020 साली गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत - चीन संबंध ताणले गेले होते. पण आता हे संबंध सुधारताना दिसतायत. यामागची कारणं काय आहेत? आणि एकमेकांसोबतचे संबंध सुधारण्यात भारत आणि चीनचा काय फायदा असेल.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






