सोपी गोष्ट : 'हे' यान लघुग्रह पृथ्वीवर धडकण्यापासून वाचवेल?
सोपी गोष्ट : 'हे' यान लघुग्रह पृथ्वीवर धडकण्यापासून वाचवेल?
पृथ्वीच्या दिशेने जर एखादा लघुग्रह येत असेल, तर तो पृथ्वीवर आदळण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला काही करता येईल का, हे शोधणारं हेरा आंतरराष्ट्रीय मिशन नुकतंच झेपावलं.
दोन वर्षं प्रवास करून हे यान Dimorphos नावाच्या एका अंतराळातल्या लघुग्रहापर्यंत पोहोचेल.
हे यान काय करणार आहे? कोणत्या लघुग्रहाच्या दिशेने ते चाललंय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
- रिपोर्ट - टीम बीबीसी
- निवेदन - अमृता दुर्वे
- एडिटिंग - निलेश भोसले