सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानं भारतीय स्टार्ट अप कंपन्यांवर काय परिणाम होईल? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानं भारतीय स्टार्ट अप कंपन्यांवर काय परिणाम होईल?
सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानं भारतीय स्टार्ट अप कंपन्यांवर काय परिणाम होईल? सोपी गोष्ट
एसव्हीबी

स्टार्ट-अप्समध्ये लोकप्रिय असलेली सिलिकॉन व्हॅली बँक अर्थात SVB 10 मार्च 2023 रोजी बुडली आणि त्याचा फटका भारतातल्या स्टार्ट-अप्सनाही बसला.

असं का घडलं? सिलिकॉन व्हॅली बँक महत्त्वाची का होती?

या घटनेचे भारतीय कंपन्यांवर काय पडसाद उमटू शकतात, जाणून घेऊया या.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)